अनेक लोकांना योग्य प्रशिक्षणाशिवाय फायदा होत नाही.
BITCOIN रेट वाढतो तेव्हा अनेकांना वाटतं
“अरे मी घ्यायला हवं होतं!”
रेट खाली आला की म्हणतात
“बरं झालं मी नाही घेतलं!”
आता गोंधळाला पूर्णविराम द्या.
हीच वेळ आहे क्रिप्टो बेसिकपासून व्यवस्थित शिकण्याची.
Crypto Fundamentals Masterclass (मराठी)
₹ 999/- Only (Incl. taxes)
Rajesh Patwardhan
Digital Assets Crypto Researcher & Analyst
मराठीतून डिजिटल असेट्सचे शास्त्रशुद्ध सखोल प्रशिक्षण.
रिस्क आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, सुरक्षा सर्वोत्तम पद्धती
➡️ आजच सुरुवात करा – आर्थिक साक्षरतेसाठी !
➡️ योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल तुमच्या ज्ञानात भर घालू शकते.
Ready to take the first step in crypto education?
💸 स्वस्त वेबिनारऐवजी संरचित शिक्षण निवडा.
💔 स्कीम्स आणि फसवणुकीबद्दल जागरूकता ठेवा.
😟 माहितीअभावी घेतलेले निर्णय जोखमीचे ठरू शकतात.
🔍 आर्थिक शिस्त आणि जोखीम-जाणीवेबद्दल शिका.
🏠 घरबसल्या नवीन डिजिटल कौशल्ये शिका.
🌐 डिजिटल अर्थजगतातील मूलभूत समज मिळवा.
Understand Risk and Learn to manage it
✅ Learn in Marathi: Simplified & Beginner-Friendly
✅ 35+ Topics, 14+ Hours of Video Lessons
✅ Lifetime 24x7 Access: Learn Anytime, Anywhere
✅ Free Telegram Support (No tips/calls/signals)
✅ Student Support Groups & Community
✅ Extensive eBooks & Charts
✅ Stay updated with YouTube Channel

Learn डिजिटल असेट्स with . . .
Rajesh Patwardhan
अनेकांना योग्य प्रशिक्षणाशिवाय अपेक्षित परिणाम मिळत नाही
➡️ अनेक जण योग्य साधनांविना व्यवहार करतात.➡️ अनेक लोक अनौपचारिक स्त्रोतांवर अवलंबून राहतात.
➡️ प्रशिक्षणाशिवाय घेतलेले निर्णय जोखमीचे ठरतात.
➡️ योग्य वेळी न घेतल्याने निर्णय चुकीचा ठरू शकतो.
आर्थिक निर्णय माहितीपूर्वक घेण्यासाठी सक्षम व्हा.
- रिस्क मॅनेजमेंट आणि नियंत्रणाच्या पद्धतींबद्दल शिका.
- एक्स्चेंज, वॉलेट आणि व्यवहारातील सुरक्षेबद्दल शिका.
- जोखीम-जाणीव ठेवून डिजिटल पोर्टफोलिओबद्दल शैक्षणिक संकल्पना शिका.
DISCLAIMER
By enrolling, you confirm you are 18+. This is a Marathi-language online training program. No brokerage, exchange, wallet, staking, or monetization services are offered on this site. For educational purposes only. This course is not financial, investment, tax, or legal advice. We do not provide tips, calls, or trading signals. Risk Disclosure (ASCI Requirement): Digital assets are unregulated and can be highly risky. There may be no regulatory recourse for any loss from such transactions. Meta Disclaimer: This site and its training program are not affiliated with, sponsored by, or endorsed by Facebook or Meta Platforms, Inc. Facebook and Instagram are trademarks of Meta Platforms, Inc.